'माझा होशील ना' या मालिकेमुळे गौतमी देशपांडे घराघरात फोहोचली. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. हि मालिका आणि त्यातले कलाकार चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. गौतमी देशपांडे आता एका नवीन भूमिकेत दिसत आहे, चला पाहुयात या व्हिडिओमधून... (Snehal VO)
#MajhaHoshilNa #GautamiDeshpande #AashayKulkarni #Lokmat
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber